सातबारा Watch

← भुसावळ

Ferfar #79482 · भुसावळ

भुसावळ, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
53/3/1/1/पैकी
Talathi
गोपाळ देवराव भगत
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा जळगांव - गहाणखत लिहुन देणार : मुस्तफा खान इकबाल खान रा. भुसावळ यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 6049-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1462536.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/3/1/1/पैकी क्षेत्र 0.0045 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुस्तफा खान इकबाल खान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1462536.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : नुसरात जाबी मुस्तफा खान (खाता क्रमांक :- 41862) ,