सातबारा Watch

← भुसावळ

Ferfar #79506 · भुसावळ

भुसावळ, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
203/3/अ/20, 203/3अ/19/2
Talathi
गोपाळ देवराव भगत
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 भरत इच्छाराम बोंडे व इतर रा.भुसावळ ता.भुसावळ जि.जळगांव यांनी मौजे भुसावळ ता.भुसावळ येथील सर्वे नं. 203/3अ/19/2, मधील अर्जदार यांचे मालकीचे क्षेत्र 3.3000 आर.चौ.मी. व सर्वे नं.203/3/अ/20, क्षेत्र 7.0000 आर.चौ.मी.क्षेत्र रहिवास प्रयोजनार्थ अनअधिकृत अकृषीक वापर नियमीत करणे कामी इकडील कार्यालयात अर्ज व दस्ताऐवज सादर केलेले होते. अर्जदार यांनी अकृषीक आकारणीचा एकरकमी रुपातंरीत कर एकुण 5830/- रक्कम चलनादवारे दिनांक 08/10/2026 रोजी भरणा केलेला आहे. मा.मुख्य अधिकारी भुसावळ नगर परिषद यांचे कडील मंजूर अभिन्यास व गुंठेवारी विकास नियमाधीन प्रमाण पत्र जा.क्र.भुनपा/गुंठेवारी/25/2025 दिनांक 22/07/2025 , सह.दुय्यम निबंधक भुसावळ यांचे कडील संबधित क्षेत्राचे मुल्यांकन आले वरून व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 दिनांक 03/11/2025 चे महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 10, महसूल व विभाग यांचे कडील आदेश क्रमांक R&FD-31060(60)13/2025-MRF(Desk L 1)(Comp.No.1333447) दिनांक 04/11/2025, म.ज.म.सं.1966 चे कलम 149,150 अन्वये अधिन राहुन 7/12 चे इतर अधिकारात नोंद केली असे.