Ferfar #79511 · भुसावळ
भुसावळ, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- गोपाळ देवराव भगत
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : इंडिअन ओवरसिस बँक शाखा भुसावळ
लिहून घेणार : सतीष रामू पाटील,ज्योती सतीष पाटील,
यांनी सर्व्हे क्रमांक : 69/1/ब/प्लॉटनं./26 तपशिल : प्रमाणे ज्योती सतीष पाटील ,सतीष रामू पाटील यानी इंडिअन ओवरसिस बँक शाखा भुसावळ तर्फे व्य्वस्थापक रश्मी कुमार यांच्या कडुन रक्कम रुपये 1970000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. 68984 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
नोंद बोजा कमीची सुची दस्त क्रमांक 5848/2026 दिनांक 05/10/2026 वरून केली असे
69/1/ब/प्लॉटनं./26