सातबारा Watch

← भुसावळ

Ferfar #79531 · भुसावळ

भुसावळ, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
गोपाळ देवराव भगत
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : संत एकनाथ अर्बन को ऑप क्रे.सोसा लि.भुसावळ शाखा भुसावळ लिहून घेणार : रामहीत भगेले यांनी सर्व्हे क्रमांक : 199/1/ब/प्लॉटनं./54 तपशिल : न.ग. संत एकनाथ अर्बन को ऑफ क्रे सो लि भुसावळ ररु 75,000/- दि 25/08/2006 रामहिम भगेले चे हिश्यावर बोजा दाखल घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद बोजा कमीची सुची दस्त क्रमांक 4105/2008 दिनांक 24/12/2008 वरून केली असे 199/1/ब/प्लॉटनं./54