सातबारा Watch

← भुसावळ

Ferfar #79532 · भुसावळ

भुसावळ, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
88/2/अ/25
Talathi
गोपाळ देवराव भगत
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि. शाखा भुसावळ (मॉर्गेजी) गहाणखत लिहुन देणार : राजेश त्र्यंबक वाघुळदे रा. भुसावळ यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 6212-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 88/2/अ/25 क्षेत्र 1.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश त्र्यंबक वाघुळदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.