Ferfar #79534 · भुसावळ
भुसावळ, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/1/क/1/प्लॉटनं
- Talathi
- गोपाळ देवराव भगत
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा भुसावळ
गहाणखत लिहुन देणार : मोहम्मद शेहजाद मोहम्मद सलीम रा. भुसावळ यांनी दुय्यम निबंधक भुसावळ यांचेकडील दस्त क्रमांक 6204-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/1/क/1/प्लॉटनं./3 क्षेत्र 0.2336 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहम्मद शेहजाद मोहम्मद सलीम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
39/1/क/1/प्लॉटनं./3