सातबारा Watch

← भुसावळ

Ferfar #79556 · भुसावळ

भुसावळ, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
68/8/11/19
Talathi
गोपाळ देवराव भगत
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 मौजे भुसावळ शिवारातील सर्वे नंबर 68/8/11/19 वर जळगाव जनता सहकारी बँक लि.जळगाव यांचा ७/१२ चे इतर हक्कात जप्ती बोजा र.रु.435583/- अधिक व्याज.दंड सरचार्ज चा जप्ती बोजा जयवंतसिंग विजयसिंग राजपूत यांना जामिनदार म्हणून किरण इंद्रसिंग पाटील यांचे हिश्यावर दाखल केला.नोंद वसुली अधिकारी व विक्री अधिकारी जळगाव जनता सहकारी बँक लि.जळगाव यांचा स्थावर मिळकत जप्ती आदेश जा.क्र./615/सन 2026-27 दिनांक 29/10/2026 आले वरून केली असे.