Ferfar #79579 · भुसावळ
भुसावळ, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/9
- Talathi
- गोपाळ देवराव भगत
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
एहेतशाम खान हनिफ खान रा.भुसावळ ता.भुसावळ जि.जळगांव यांनी मौजे भुसावळ ता.भुसावळ येथील सर्वे नं. 54/9, मधील अर्जदार यांचे क्षेत्र 16.0000 आर.चौ.मी. क्षेत्र रहिवास प्रयोजनार्थ अनअधिकृत अकृषीक वापर नियमीत करणे कामी इकडील कार्यालयात अर्ज व दस्ताऐवज सादर केलेले होते. अर्जदार यांनी अकृषीक आकारणीचा एकरकमी रुपातंरीत कर एकुण 3730/- रक्कम चलनादवारे दिनांक 21/10/2026 रोजी भरणा केलेला आहे. मा.मुख्य अधिकारी भुसावळ नगर परिषद यांचे कडील मंजूर अभिन्यास व गुंठेवारी विकास नियमाधीन प्रमाण पत्र जा.क्र.भुनपा/गुंठेवारी/22/2025 दिनांक 10/04/2026 , सह.दुय्यम निबंधक भुसावळ यांचे कडील संबधित क्षेत्राचे मुल्यांकन आले वरून व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 दिनांक 03/11/2025 चे महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 10, महसूल व विभाग यांचे कडील आदेश क्रमांक R&FD-31060(60)13/2025-MRF(Desk L 1)(Comp.No.1333447) दिनांक 04/11/2025, म.ज.म.सं.1966 चे कलम 149,150 अन्वये अधिन राहुन 7/12 चे इतर अधिकारात नोंद केली असे.