सातबारा Watch

← भुसावळ

Ferfar #79583 · भुसावळ

भुसावळ, जळगाव · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
183/1/अ/1/प्लॉटनं
Talathi
गोपाळ देवराव भगत
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026देवयानी दिनेश नेहेते यांनी अर्ज दिला की, सर्वे नं. 183/1/अ/1/प्लॉटनं./1, सर्वे नं. 183/1/अ/1/प्लॉटनं./2, सर्वे नं. 183/1/अ/1/प्लॉटनं./3, वरील खातेदार कै.राधाबाई एकनाथ नेहते हया दिनांक 28/08/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस मुले-3, मुली-1, ते खालील प्रमाणे 1.अनिल एकनाथ नेहते वय-68 नाते- मुलगा 2.विलास एकनाथ नेहते वय-65 नाते- मुलगा 3.दिनेश एकनाथ नेहते वय-57 नाते- मुलगा 4.स्नेहलता मोहन पाटील वय-61 नाते- मुलगी येणे प्रमाणे मयतांस वारस असुन कै.राधाबाई एकनाथ नेहते यांनी आपल्या हयातीत त्यांनी त्यांचे मिळकतीचे मृत्युपत्र दुय्यम निबंधक भुसावळ येथे दस्त क्रमांक 2807/2007 दिनांक 25/07/2007 ला भुसावळ येथे करून ठेवलेले आहे. ते खाली उल्लेख केल्याप्रमाणे आहे. मौजे भुसावळ येथील सर्वे नं. 183/1/अ/1/प्लॉटनं./1, सर्वे नं. 183/1/अ/1/प्लॉटनं./2, सर्वे नं. 183/1/अ/1/प्लॉटनं./3, हे प्लॉट मृत्युपत्र लिहून ठेवणार यांची सुन नामे देवयानी दिनेश नेहेते यांना दिले असे. येणे प्रमाणे मिळकत मृत्युपत्रा प्रमाणे लिहुन दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून ठेवणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्रानुसार नाव दाखल केले असे.अर्ज,मृत्युपत्राची प्रत,मृत्युदाखला,प्रतिज्ञापत्र व मृत्युपत्र सुची क्रमांक 3 दस्त क्रमांक 2807/2007 दिनांक 25/07/2007 आले वरुन नोंद केली असे. 183/1/अ/1/प्लॉटनं./1,183/1/अ/1/प्लॉटनं./2,183/1/अ/1/प्लॉटनं./3