सातबारा Watch

← गाढोदे

Ferfar #4142 · गाढोदे

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
अजयसिंह अंगदसिंह ठाकुर
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : युनियन बॅक ऑफ इंडिया शाखा नवी पेठ जळगांव लिहून घेणार : नितिन ज्ञानेश्वर पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 61 तपशिल : युनियन बॅक ऑ. इडिया 8000/- 20/1/82 चैत्रामकडे - 2317 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बॅक ऑफ इंडिया शाखा नवी पेठ जळगांव यांचेकडील OR/JLG/UBI/OCT/2026 दि.21/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.