Ferfar #4146 · गाढोदे
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61
- Talathi
- अजयसिंह अंगदसिंह ठाकुर
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : जमाबंदी आयुक्त
आदेश क्रमांक : सुधारीत मार्गदर्शक सुचना क्रमांक-90 रा.भू.अ.आ.का.4/रा.स./90/2018
आदेश दिनांक : 07/01/2019
मौजे गाढोदे ता. जि. जळगांव येथील शेत जमिन गट नं. 61 याचे क्षेत्र 4 हे.62 आर + पो.ख.क्षेत्र 1 हे.63 आर एकुण क्षेत्र 6 हे.25 आर यास आकार 17 रु.25 पैकी यापैकी अर्जदार श्रीराम माधव पाटील व इतर यांच्या मालकीचे क्षेत्र 2 हे.5988 आर + पो.ख.क्षेत्र 0 हे.9169 आर एकुण क्षेत्र 3 हे.5157 आर यास आकार 9 रु.70 पैसे या शेतजमिनीच्या इतर अधिकारात फेरफार क्र. 4124 नुसार वारस 1) गोकुळ रुपसिंग पाटील, 2) विमलबाई माधवराव पाटील, 3) विजय रुपसिंग पाटील व फेरफार क्र. 4130 नुसार वारस 1) बाजीराव गयभू पाटील, 2) कल्पनाबाई संजय पाटील, 3) जयमाला अरुण पाटील यांची नावे दाखल असुन सदरील नावे कब्जेदार सदरी दाखल केली असे. गांवी अर्ज, प्रतिज्ञापत्र, संमतीपत्र, आधार कार्डाची झेरॉक्स प्रत, फेरफार क्र. 4124 व 4130 ची नक्कल लगत म. राज्यसमन्वयक, ई-फेरफारप्रकल्प, जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे यांचेकडील सुधारीत मार्गदर्शक सुचना क्रमांक-90 रा.भू.अ.आ.का.4/रा.स./90/2018 दि. 07/01/2019 रोजीच्या परिपत्रकान्वये नोंद दाखल केली असे.