Ferfar #2999 · नंदगाव
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 144
- Talathi
- मालती रामभाऊ चाफले
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई -टपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
मौजे नंदगाव येथील गट नं. 144 चे खातेदार संभाजी देविदास पाटील यांनी त्यांच्या गट नं. 144 वर नंदगाव विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या. नंदगाव ता. जि.जळगाव यांचा रक्कम रुपये 1,00,000/- दिनांक 16/10/2026 चा बोझा बसविणे कामी नंदगाव विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.नंदगाव ता. जि.जळगाव यांचे कडील कलम 48 खालील प्रतिज्ञा नियम 48(1) चे पत्र दिलेवरून तसेच मा. जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडील आदेश क्रमांक क्र.कुळका/1/ई -टपाल/2019/36/56/1054 अन्वये गट नं. 144 वर बोझा नोंद केली असे.