सातबारा Watch

← नंदगाव

Ferfar #3000 · नंदगाव

जळगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
150
Talathi
मालती रामभाऊ चाफले
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई -टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 मौजे नंदगाव येथील गट नं. 150 चे खातेदार प्रमोद गणपत पाटील यांनी त्यांच्या गट नं. 150 वर नंदगाव विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या. नंदगाव ता. जि.जळगाव यांचा रक्कम रुपये 1,00,000/- दिनांक 16/10/2026 चा बोझा बसविणे कामी नंदगाव विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या.नंदगाव ता. जि.जळगाव यांचे कडील कलम 48 खालील प्रतिज्ञा नियम 48(1) चे पत्र दिलेवरून तसेच मा. जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडील आदेश क्रमांक क्र.कुळका/1/ई -टपाल/2019/36/56/1054 अन्वये गट नं. 150 वर बोझा नोंद केली असे.