सातबारा Watch

← रिधुर

Ferfar #3213 · रिधुर

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
304/4, 310/1
Talathi
मेसेकार कपिल बंडुजी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 खातेदार :- संदीप गोकुळ पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कुवारखेडा वि.का.सह सोसा मर्या. कुवारखेडा यांचेकडून दिनांक 07/09/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कुवारखेडा वि.का. सेवा सह सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 16 दिनांक 5/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.