सातबारा Watch

← सुजदे

Ferfar #6322 · सुजदे

जळगाव, जळगाव · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
434
Talathi
हर्षदा भाऊ दळवी
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026ताराचंद कन्हैयालाल कृपलानी, यांनी अर्ज दिला की कै. कन्हैयालाल मेघराज कृपलानी हे 29/12/2025 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे आहेत. 1)ताराचंद कन्हैयालाल कृपलानी नाते-मुलगा 2)अशोक कन्हैयालाल कृपलानी नाते-मुलगा 3)धन्वंती कन्हैयालाल कृपलानी नाते-पत्नी 4)मीता नरेशकुमार तिलवानी नाते-मुलगी 5)अनिताबेन अशोककुमार ठक्कर नाते-मुलगी 6)उषा कन्हैयालाल कृपलानी नाते-मुलगी त्यांच्या नावे सुजदे शिवारात गट न.434 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.पो.ख.0.0000 हे.आर. मिळकत आहे त्यांनी दि.22/05/2025 रोजी नोंदणीकृत मृत्युपत्र लिहुन ठेवलेले आहे. त्यांची आपल्या मालकीची मिळकत खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 434 - अशोक कन्हैयालाल कृपलानी ,ताराचंद कन्हैयालाल कृपलानी (खाता क्रमांक :-1348) लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक जळगांव 3 जिल्हा जळगाव यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 2079 दिनांक 22/05/2025 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.