Ferfar #21279 · आव्हाणे
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 771/2/प्लॉट/6
- Talathi
- हेमंत पांडुरंग जोशी
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
धमेंद्र भिकन माळी ,मोहन नथू निंबाळकर ,विकास रमेश माळी ,हेमंत राजेंद्र ठाकुर - - -(खाता क्रमांक174631) यांचे गट/सर्व्हे क्रमांक771/2/प्लॉट/6, बिगरशेती क्षेत्र 0.7333 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.55 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विकास रमेश माळी , (खाता क्रमांक :-175825)गट/सर्व्हे क्रमांक 771/2/प्लॉट/6 बिगरशेती क्षेत्र 0.55 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक जळगांव 3 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3046 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.