Ferfar #21294 · आव्हाणे
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 601/प्लॉट/28/ब
- Talathi
- हेमंत पांडुरंग जोशी
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बॅक ऑफ इंडिया शाखा नवीपेठ जळगांव
गहाणखत लिहुन देणार : राहुल सुनिल खर्चाने रा. आव्हाणे यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7624-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2071000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 601/प्लॉट/28/ब क्षेत्र 0.6699 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल सुनिल खर्चाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2071000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.