Ferfar #21339 · आव्हाणे
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 697
- Talathi
- हेमंत पांडुरंग जोशी
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 24-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026
बाजूस दाखल केलेल्या गट नं 697 च्या जमिनीचे खातेदार गणेश सुरेश जोगी यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या गणेश सुरेश सोनी ऐवजी गणेश सुरेश जोगी असे दुरुस्त करणेबाबत गावी मा. तहसिलदार सो. जळगाव यांचेकडील आदेश क्र. जमीन 3/संगणकीकृत 155/343/2026 दि.29/09/2026 चा आदेश आलेवरुन नोंद केली असे.