सातबारा Watch

← असोदा

Ferfar #16229 · असोदा

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
1212
Talathi
पूनम सुर्यकांत काळे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : आय.सी.आय.सी.आय.बॅक लि.शाखा जळगांव, ता. जि.जळगांव लिहुन देणार : रजनिल रामसहाय शर्मा रा. असोदा यांनी दुय्यम निबंधक जळगांव 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4943 दिनांक 20/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1212 याचे क्षेत्र 0 हे.91 आर यास आकार 4 रु.31 पैसे वर बोजा दाखल करणेबाबत श्री रजनिल रामसहाय शर्मा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 20/12/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.