सातबारा Watch

← असोदा

Ferfar #16243 · असोदा

जळगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
1013/पैकी/तुकडा/82
Talathi
चंद्रकांत गोरक्षनाथ ठाणगे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- हिरामण बंन्सी माळी रा. (खाता क्रमांक964) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1013/पैकी/तुकडा/82 याचे क्षेत्र 0.9600 आर.चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार :- धर्मदास नामदेव नन्नवरे (खाता क्रमांक :-5326) यांना दुय्यम निंबधक जळगाव 2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4167 दिनांक 07/09/2000 प्रमाणे रक्कम रुपये 24000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.