सातबारा Watch

← असोदा

Ferfar #16245 · असोदा

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
2089/प्लॉट/18
Talathi
चंद्रकांत गोरक्षनाथ ठाणगे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : एस आर जी हाऊसिंग फायनान्स लि. शाखा जळगांव लिहून घेणार : 1) ललित निवृत्ती चौधरी, 2) दुर्गा ललित चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 2089/प्लॉट/18 तपशिल : प्रमाणे ललित निवृत्ती चौधरी यानी एस आर जी हाऊसिंग फायनान्स लि. शाखा जळगांव ता.जि.जळगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 15259 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु.नि.जळगांव 1 यांचेकडील दस्त क्र. 7727/2026 दि. 09/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.