सातबारा Watch

← असोदा

Ferfar #16246 · असोदा

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
1017/प्लॉट/23
Talathi
चंद्रकांत गोरक्षनाथ ठाणगे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी बहिणाबाई चौधरी ना.सह.पतपेढी लि.असोदा लिहून घेणार : विजय भागवत भोळे यांनी सर्व्हे क्रमांक : 1017/प्लॉट/23 तपशिल : बहिणाबाई चौ ना स स् प असोदा यांचा र रु 3529354/- जप्ती बोजा विजय भागवत भोळे हि पु - 9607 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी बहिणाबाई चौधरी ना.सह.पतपेढी लि.असोदा यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती बोझा उठविणेबद्दलचा आदेश दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.