सातबारा Watch

← असोदा

Ferfar #16248 · असोदा

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
1978/प्लॉट/11
Talathi
चंद्रकांत गोरक्षनाथ ठाणगे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : दि जळगांव पिपल्स को.ऑप बॅक लि.जळगांव शाखा असोदा, ता. जि. जळगांव लिहुन देणार : किशोर पंढरीनाथ भोळे , प्रदीप पंढरीनाथ भोळे रा. असोदा यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8178 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1978/प्लॉट/11 याचे क्षेत्र 2.8181 आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर पंढरीनाथ भोळे ,प्रदीप पंढरीनाथ भोळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.