सातबारा Watch

← सावखेडा बु.

Ferfar #29073 · सावखेडा बु.

जळगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
164/1/प्लॉट/27
Talathi
दिनेश रविंद्र अहिरराव
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कॅन फिन होम्स लि. शाखा जळगांव ता.जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : छाया विनोद कोळी ,विनोद पितांबर कोळी रा. सावखेडा बु. यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7763-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 164/1/प्लॉट/27 क्षेत्र 0.7875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छाया विनोद कोळी ,विनोद पितांबर कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.