Ferfar #29078 · सावखेडा बु.
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 177/प्लॉट/8
- Talathi
- दिनेश रविंद्र अहिरराव
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जळगांव जनता सहकारी बँक लि . जळगांव शाखा-दाणा बाजार, जळगांव ता. जि.जळगांव
गहाणखत लिहुन देणार : सतिष एकनाथ खिरोळे रा. सावखेडा बु. यांनी दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6924-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 177/प्लॉट/8 क्षेत्र 0.9558 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिष एकनाथ खिरोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
जीएसके हेल्थी स्नॅक्स चे प्रो.प्रा. गौरांगीनी सतीश खिरोळे (बॉरोअर) (खाता क्रमांक :- 1227235) ,