Ferfar #29084 · सावखेडा बु.
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 190/1/191/प्लॉट/56
- Talathi
- दिनेश रविंद्र अहिरराव
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाष्ट्र ग्रामीण बँक शाखा म्हसावद जळगाव
गहाणखत लिहुन देणार : बाळू युवराज कोळी रा. सावखेडा बु. यांनी दुय्यम निबंधक जळगांव 3 यांचेकडील दस्त क्रमांक 3192-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1140000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190/1/191/प्लॉट/56 क्षेत्र 0.4286 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळू युवराज कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1140000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुष्मा बाळू कोळी (खाता क्रमांक :- 1231172) ,