Ferfar #29090 · सावखेडा बु.
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 211/1/2/3/प्लॉट/26
- Talathi
- दिनेश रविंद्र अहिरराव
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा रिअल ॲसेट जळगांव
लिहून घेणार : सीना संतोष पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 211/1/2/3/प्लॉट/26 तपशिल : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा रिअल ॲसेट जळगांव र रु 1372000/- दि 27/12/2013 सुची क्र 2 ने संतोष ज्ञानदेव पाटील चे हिवर - 12867
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि नि जळगाव 2 यांचेकडील रिकन्व्हेंस सूची क्र 2 दस्त क्र 5930 दि 31/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.