सातबारा Watch

← सावखेडा बु.

Ferfar #29138 · सावखेडा बु.

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
209/1/प्लॉट/5
Talathi
दिनेश रविंद्र अहिरराव
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : जळगांव जनता सहकारी बँक लि.जळगांव शाखा मार्केट यार्ड जळगांव लिहून घेणार : प्रतिक दिलीप सुरसे ,दुर्गा प्रतिक सुरसे यांनी सर्व्हे क्रमांक : 209/1/प्लॉट/5 तपशिल : प्रमाणे दुर्गा प्रतिक सुरसे ,प्रतिक दिलीप सुरसे यानी जळगांव जनता सहकारी बँक लि.जळगांव शाखा मार्केट यार्ड जळगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 1300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 24209 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु नि जळगाव 2 यांचेकडील रिकन्व्हेंस सूची क्र 2 दस्त क्र 6751 दि 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.