Ferfar #29142 · सावखेडा बु.
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 161/2/प्लॉट/51
- Talathi
- दिनेश रविंद्र अहिरराव
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : डी सी बि बँक लि शाखा नशिराबाद, ता जि जळगाव
लिहुन देणार : पायल रवी जावळे , रवी चरणदास जावळे रा. सावखेडा बु. गट नंबर/ सर्वे नंबर 161/2/प्लॉट/51 यांनी दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2099 दिनांक 16/10/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.3650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पायल रवी जावळे ,रवी चरणदास जावळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.