सातबारा Watch

← खिर्डी

Ferfar #1750 · खिर्डी

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
178
Talathi
हेमंत पांडुरंग जोशी
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : नशिराबाद वि.का.सो.नशिराबाद लिहून घेणार : प्रविण किसन सावदेकर व वंदना प्रविण सावदेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 178 तपशिल : नशिराबाद विका सेवा सह सो र रु 300000/-दि 10/8/2022 रोजी प्रविणचे हिस्सेपुरता बोजा दाखल - 1614 नशिराबाद विका सेवा सह सो र रु 300000/-दि 10/8/2022रोजी वंदनाचे हिस्सेपुरता बोजा दाखल - 1614 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नशिराबाद वि.का.सो.नशिराबाद यांचेकडील दिनांक 25/09/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.