सातबारा Watch

← नशिराबाद

Ferfar #28511 · नशिराबाद

जळगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1106, 1396
Talathi
रुपेश अनिल ठाकूर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : जमाबंदी आयुक्त आदेश क्रमांक : रा.भू.अ.आ.का.४/रा.स./९०/२०१८ आदेश दिनांक : 07/01/2019 मौजे नशिराबाद येथील गट नंबर 1106, 1396 वरील इतर अधिकारात नोंद नंबर १३७६७ ने दाखल झालेले नाव संगिता दिपक बेंडाळे व सुनंदा चंद्रशेखर पाचपांडे यांचे नाव हक्कदार सदरी घेतले गावी अर्ज व मा जमाबंदी आयुक्त व संचालक पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक रा.भू.अ.आ.का.४/रा.स./९०/२०१८ आदेश दिनांक : 07/01/2019 व नोंद नंबर २८०३५ नुसार नोंद केली असे.