सातबारा Watch

← तरसोद

Ferfar #7307 · तरसोद

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
24, 26, 440
Talathi
रुपेश अनिल ठाकूर
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , नशिराबाद लिहुन देणार : अविनाश रामराव थोरात रा. गट नंबर/ सर्वे नंबर 440, 24, 26 यांनी दुय्यम निबंधक जळगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 83 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.16 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अविनाश रामराव थोरात , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.