सातबारा Watch

← तरसोद

Ferfar #7308 · तरसोद

जळगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
445/पै/प्लॉट/10
Talathi
रुपेश अनिल ठाकूर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 भारती मोहनलाल भावसार, यांनी अर्ज दिला की कै. मोहनलाल कन्हैयालाल भावसार हे 13/01/2025 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.26/05/2022 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- मृत्यू पत्रानुसार त्यांना पुढील प्रमाणे वारस आहे १) शांताबाई मोहनलाल भावसार २) सविता जयप्रकाश भावसार ३) रत्नमाला मोहन भावसार 4) नंदा प्रकाश भावसार ५) भारती मोहनलाल भावसार वरील नमूद वर्संपैकी त्यांनी आपले हयातीत रजिस्टर मृत्यू पत्र दिनांक २६/०५/२०२२ सूची क्रमांक ३ दस्त नंबर ४३१५/२०२२ अन्वये आपली मिळकत गट/सर्व्हे क्रमांक 445/पै/प्लॉट/10 - भारती मोहनलाल भावसार यांन मृत्यू पत्रान्वये लिहून दिलेली आहे दुय्यम निंबधक जळगाव 2 जिल्हा जळगाव यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 4315 दिनांक 26/05/2022 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.