सातबारा Watch

← मन्यारखेडा

Ferfar #30131 · मन्यारखेडा

जळगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
239/240/241/242/1/242/2/प्लॉट/61
Talathi
रुपेश अनिल ठाकूर
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- परवेज भिकन शेख ,शेख आवेश परवेज ,शेख नौशाद बी शेख परवेज ,शेख भिकन शेख मुस्तुफा ,शेख सना शेख नईमुद्दीन - - -रा. मन्यारखेडा(खाता क्रमांक174002) यांचे गट/सर्व्हे क्रमांक239/240/241/242/1/242/2/प्लॉट/61, बिगरशेती क्षेत्र 3.4656 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8913 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रुकसारबी शेख युनुस ,शेख युनुस शेख सुलेमान - - -, (खाता क्रमांक :-1237266)गट/सर्व्हे क्रमांक 239/240/241/242/1/242/2/प्लॉट/61 बिगरशेती क्षेत्र 0.8913 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक जळगांव 3 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4346 दिनांक 06/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2575000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.