Ferfar #31064 · मन्यारखेडा
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 251/3/पै/प्लॉट/97
- Talathi
- रुपेश अनिल ठाकूर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : मे.श्रीराम फायनान्स लि
लिहून घेणार : अनिताबाई नारायण सोनवणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 251/3/पै/प्लॉट/97 तपशिल : प्रमाणे अनिताबाई नारायण सोनवणे यानी मे.श्रीराम फायनान्स लि तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता कपील अरुण पाटील यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 29265
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जळगाव दु नि जळगाव १ सूची क्रमांक २ दस्त क्रमांक ५९५५ दिनांक ०६/०८/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.