Ferfar #33188 · कुसुंबे खुर्द
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/2/अ/2/पै/प्लॉट/29
- Talathi
- भावेश सुरेश रोहिमारे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि कॉसमॉस को.ऑप.बँक लि.एम जी मार्केट जळगाव तर्फे अधिकृत स्वाक्षरीधारक किर्ती निलेश भोगावकर
गहाणखत लिहुन देणार : भाग्यश्री शिवाजी इंगळे रा. कुसुंबे खुर्द यांनी दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7254-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/2/अ/2/पै/प्लॉट/29 क्षेत्र 0.7760 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाग्यश्री शिवाजी इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.