सातबारा Watch

← कुसुंबे खुर्द

Ferfar #33311 · कुसुंबे खुर्द

जळगाव, जळगाव · JSON

Type
विक्रीप्रमाणपत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
8/2/अ/2/पै/प्लॉट/13
Talathi
भावेश सुरेश रोहिमारे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 25-10-2026 लिहुन देणार:- 1कनिष्मा राजेंद्र पाटील व राजेंद्र विष्णु पाटील तर्फे इंडिया होम लोन ली तर्फे अधिकारी मितेश महेश पुजारा (खाता क्रमांक3508306) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 8/2/अ/2/पै/प्लॉट/13 याचे क्षेत्र 1.6500 आर.चौ.मी. यापैकी पश्चिम बाजु ब्लॉक नंबर 3 कडील क्षेत्र 0.6054 आर.चौ.मी. यात बांधीव क्षेत्र 0.5516 आर.चौ.मी. घर जागा मिळकत तुम्हास कायम खरेदी दिली आहे. हे त्यांनी लिहुन घेणार :- बजरंग जयपाल परदेशी ,शितल बजरंग परदेशी (खाता क्रमांक :-3514936) यांना दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील विक्रीपत्र दस्त क्रमांक 3519 दिनांक 03/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1180000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.