Ferfar #5499 · उमाळे
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 205/2
- Talathi
- निधी शांतीलाल मानेकर
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
मौजे उमाळे येथील ग.नं.205/2 क्षेत्र 0.77आर पो.ख.0.22 आर आकार 2.20 न.पै.या गटावर बलई एक्झीमचे पार्टनर 1)सौ.सूची राहुल पगारिया 2)राहुल पुखराज पगारिया या नावे कंपनीची मिळकत असून सदर कंपनीत हे भागीदार असून त्यांनी भागीदार पदाचा राजीनामा दिला .तसेच कंपनीचे चार भागीदार आहेत .त्यापैकी त्यांनी १)राजेंद्रकुमार दीपचंद बलई २) सौ कांताबाई राजेंद्र बलई या दोन भागीदारांचे नावे संपूर्ण मिळकत करून दिलेबाबत त्यांनी गावी अर्ज ,भागीदारीचे संमती पत्र, नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र आलेवरून भागीदाराचे नाव कमी करनेकामी नोंद.