सातबारा Watch

← मोहाडी

Ferfar #9481 · मोहाडी

जळगाव, जळगाव · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
13/4/पै/प्लॉट/13
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 24-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026सौ.पौर्णिमा मिलींद महाजन, यांनी अर्ज दिला की कै. बळीराम जयराम माळी हे 12/07/2022 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे १) मिलींद बळीराम माळी(महाजन), मुलगा २) मंदाकिनी बारकु साबळे, मुलगी ३) सुनंदा पुंडलिक महाजन, मुलगी ४) कल्पना रमेश महाजन, मुलगी ५) गोदावरी बळीराम माळी, मुलगी वरीलप्रमाणे वारस असुन मयत व्यक्ती यांनी त्यांच्या हयातीत लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.19/07/2014 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती मौजे मोहाडी येथील गट/सर्व्हे क्रमांक 13/4/पै/प्लॉट/13 याचे एकुण क्षेत्र 4.3000 आर.चौ.मी. या प्लॉट जागेपैकी पश्चिमेकडील क्षेत्र 2.1500 आर.चौ.मी. यापैकी त्यांचे हिस्सा 1.0750 आर.चौ.मी. त्यांनी त्यांचा मुलगा व सुन नामे पौर्णिमा मिलींद माळी (महाजन), मिलींद बळीराम माळी (महाजन) (खाता क्रमांक :-1228013) यांचे नावे सहा दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 5155 दिनांक 19/07/2014 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला, सुची क्रं.3 इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.