Ferfar #9482 · मोहाडी
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/1
- Talathi
- संदिप गुलाबचंद डोभाळ
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026
लिहुन देणार:-
चंद्रकांत केसरीमल राठी रा. मोहाडी(खाता क्रमांक14845) यांचे मौजे मोहाडी शेत गट नंबर 55/1 याचे क्षेत्र 01 हेक्टर 70.53 आर अधिक पोट खराब क्षेत्र 00 हेक्टर 03 आर असे एकूण क्षेत्र 01 हेक्टर 73.53 आर यांस आकार 07 रुपये 70 पैसे ची शेतजमिन. यापैकी लिहून देणार यांचा सामाईकातील 0-8-0(आठ आणे)म्हणजेच 1/2 अविभाज्य हिस्सा,त्याचे क्षेत्र 00 हेक्टर 85.27 आर अधिक पोट खराब क्षेत्र 00 हेक्टर 01.50 आर असे एकूण क्षेत्र 00 हेक्टर 86.77 आर यांस आकार 03 रुपये 85 पैसे ची शेतजमिन. हे त्यांनी
लिहुन घेणार :
कमल ब्रीजमोहन मणियार ,मनिष ब्रीजमोहन मणियार ,रंजीता संदीप बांगड - - -, (खाता क्रमांक :-1228014)गट/सर्व्हे क्रमांक 55/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8527 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7845 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12100000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.