सातबारा Watch

← मोहाडी

Ferfar #9487 · मोहाडी

जळगाव, जळगाव · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
15/2/प्लॉट/49
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 24-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- किशोर रमेशलाल कटारीया रा. मोहाडी(खाता क्रमांक13355) गट/सर्व्हे क्रमांक15/2/प्लॉट/49, बिगरशेती क्षेत्र 1.6500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6500 आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- सानवी ग्यान ओटवानी हिचे अज्ञान पालन कर्ता म्हणुन दीपा ग्यान ओटवानी , (खाता क्रमांक :-1228022)गट/सर्व्हे क्रमांक 15/2/प्लॉट/49 बिगरशेती क्षेत्र 1.6500 यांना दुय्यम निंबधक जळगांव 3 जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1841 दिनांक 01/06/2016 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.