Ferfar #12092 · शिरसोली प्र.बो
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/प्लॉट/9
- Talathi
- अनघा सतीश घोटगे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : शिरसोली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित
लिहून घेणार : समाधान मधुकर पाटील
गट नंबर/ सर्वे नंबर 15/प्लॉट/9 वरील शिरसोली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित यांचेकडून दिनांक 25/03/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.