सातबारा Watch

← वसंतवाडी

Ferfar #1319 · वसंतवाडी

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
62/2
Talathi
इकबाल अरमान तडवी
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : शिरसोली प्र.बो.विविध कार्यकारी सोसा.लि लिहून घेणार : संगिता गणेश बारी (काटोले) यांनी सर्व्हे क्रमांक : 62/2 तपशिल : दिनांक 31/05/2022 रोजी शिरसोली प्र.बो.वि.कार्यकारी सह.सोसा.लि. चा संगिता गणेश बारी (काटोले) यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 1147 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.