सातबारा Watch

← डोमगांव

Ferfar #2312 · डोमगांव

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
फिरोज अययुब खान
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 खातेदार माधवराव शिवाजी पाटील यांचे बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 25 च्या शेत जमिनीवरील दाखल आय. सी. आय. सी. आय. बँक मोहाडी यांचा बोजा कर्ज रक्कम र. रु. 625000/- कमी केला असे. बोजा कमी करणे बाबत आय. सी. आय. सी. आय. बँक यांचे कडील पत्र दिनांक- 09/10/2026 वरुन नोंद केली असे.