Ferfar #71135 · जळगांव शहर
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 509/1/2/3/4/5/प्लॉट/7ते12/3
- Talathi
- सोनवणे राहुल प्रकाश
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 25-10-2026
लिहुन देणार:- मोहम्मद अकील शेख मोहम्मद इस्माईल ,मोहम्मद मोहसिन मोहम्मद फरीद शेख ,सरोश अहमद जमील शेख - - -रा. (खाता क्रमांक169413) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 509/1/2/3/4/5/प्लॉट/7ते12/3 याचे क्षेत्र 1.1602 आर.चौ.मी. यात 2 ब्लॉक घरजागेचे बांधकाम पुर्ण केलेले असुन यापैकी दक्षिणेकडील खुली व बांधीव दोन मजली ब्लॉक घरजागेसह क्षेत्र 0.5801 आर.चौ.मी. याचे एकुण बांधीव क्षेत्र 0.85135 आर.चौ.मी. अशी मिळकत हे त्यांनी
लिहुन घेणार :- मिर्जा मुस्तकीम बेग ,शबिनाबी नईम बेग (खाता क्रमांक :-178171) यांना दुय्यम निंबधक जळगांव 3 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2960 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.