Ferfar #71228 · जळगांव शहर
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 332/5
- Talathi
- सोनवणे राहुल प्रकाश
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:- अलका सुपडू भोई ,कमलबाई शंकर भोई ,कैलास देवचंद भोई ,ज्योती दिपक भोई ,पंडीत देवचंद भोई ,मंगलाबाई लक्ष्मण भोई ,रत्ना रामदास भोई ,शांताबाई रमेश भोई ,शितलबेन निलेशभाई भोई ,सुरेश देवचंद जावरे ,पंडित देवचंद भोई - - -रा. (खाता क्रमांक168385) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 332/5 याचे क्षेत्र 20.8000 आर.चौ.मी. याचे चौ.मी. 2080.00 यातील तुकडा प्लॉट नंबर 10 याचे क्षेत्र 1.5793 आर.चौ.मी. याचे चौ.मी. 157.93 या संपूर्ण क्षेत्राची प्लॉट जागेचे पैकी 7/12 उतोरेच विभाजन न करता सामाईकातील आमचे हिश्याची पूर्व बाजू कडील खुली बखळ प्लॉट जागा क्षेत्र 0.9288 आर.चौ.मी. याचे चौ.मी. 92.88 एवढी मात्र क्षेत्राची बखळ प्लॉट जागा हे त्यांनी
लिहुन घेणार :- मंगलाबाई लक्ष्मण भोई ,यासमिबानो मेहमुद खान (खाता क्रमांक :-177984) यांना दुय्यम निंबधक एरंडोल जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2294 दिनांक 15/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 520000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.