सातबारा Watch

← जळगांव शहर

Ferfar #71339 · जळगांव शहर

जळगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
21/1/अ/प्लॉट/1
Talathi
सोनवणे राहुल प्रकाश
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा जळगाव गहाणखत लिहुन देणार : गणेश हरीश कोळी रा. जळगांव शहर यांनी दुय्यम निबंधक जळगांव 3 यांचेकडील दस्त क्रमांक 3230-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/1/अ/प्लॉट/1 क्षेत्र 0.8250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश हरीश कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : अनिता हरीश कोळी (कर्जदार) (खाता क्रमांक :- 174609) ,