सातबारा Watch

← जळगांव शहर

Ferfar #71340 · जळगांव शहर

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
325/2/4/पैकी
Talathi
सोनवणे राहुल प्रकाश
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026 लिहुन घेणार : कॅनरा बँक जळगाव टाऊन, 5, पोलन पेठ, राजकमल टॉकीज रोड जळगाव लिहुन देणार : ज्योती नरेंद्र बाविस्कर रा. जळगांव शहर यांनी दिनांक 29/03/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 325/2/4/पैकी क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योती नरेंद्र बाविस्कर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत पत्र क्रमांक ४६८/६९५०/अदव/अजकह/२०२२-23 दिनांक 29/03/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.