सातबारा Watch

← जळगांव शहर

Ferfar #71359 · जळगांव शहर

जळगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
359/1/अ
Talathi
सोनवणे राहुल प्रकाश
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026 नोंदीचा प्रकार :- 65-चुक दुरुस्ती पत्र लिहुन घेणार :- शेख सत्तार शेख गफुर लिहुन देणार :- नितीन भास्कर नेमाडे मौजे जळगांव शहर ता. जि. जळगांव येथील शेत गट नं. 359/1/अ याचे क्षेत्र 1 हे.04 आर यापैकी लिहुन देणार यांचे निम्मे हिश्याचे क्षेत्र 0 हे.52 आर त्या तुकडयांपैकी प्रत नं. 1) बखळ तुकडा नंबर 19 याचे क्षेत्र 59.36 चौ.मी., 2) बखळ तुकडा नंबर 24 याचे क्षेत्र 60.45 चौ.मी., 3) बखळ तुकडा नंबर 25 याचे क्षेत्र 59.35 चौ.मी., 4) बखळ तुकडा नंबर 32 याचे क्षेत्र 61.88 चौ.मी., 5) बखळ तुकडा नंबर 33 याचे क्षेत्र 61.88 चौ.मी., 6) बखळ तुकडा नंबर 34 याचे क्षेत्र 61.88 चौ.मी. व 7) बखळ तुकडा नंबर 35 याचे क्षेत्र 61.88 चौ.मी.वरील प्रत नं. 1 ते 7 मिळकतीचा भू-विकास करारनामा व जनरल मुखत्यार पत्र दस्त क्र. 3048 दि. 30/09/2026 रोजी म.सह.दु.नि.वर्ग-2 जळगांव-3 यांचे कार्यालयात नोंदुन दिलेले आहे. त्या भु-विकास करारनामा व जनरल मुखत्यार पत्रा मधील चुकीचे व दुरुस्त वर्णन चुकीचे वर्णन प्रत नं. 1- बखळ तुकडा नंबर 19 याचे क्षेत्र चौ.मीटर 59.36 दुरुस्त वर्णन प्रत नं. 1) बखळ तुकडा नंबर 23 याचे क्षेत्र चौ.मीटर 61.55 अशी मिळकत हे त्यांनी लिहुन घेणार यांना सह.दु.नि.जळगांव 3 यांचेकडील दस्त क्र. 3191/2026 दि. 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0.00/- घेऊन करारनामा करुन दिला. सबब गांवी अर्ज, सुची क्र. 2 व करारनाम्याची झेरॉक्स प्रत दिलेवरुन नोंद दाखल केली असे.