Ferfar #71465 · जळगांव शहर
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 418/प्लॉट/127
- Talathi
- सोनवणे राहुल प्रकाश
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
नोंदीचा प्रकार :- घोषणापत्र
घोषणापत्र लिहुन ठेवणार :- 1) अमिना बेगम रऊफ शेख, 2) तारीक अन्वर अब्दुल रऊफ शेख, 3) फरहान अंजुम अब्दुल रऊफ शेख
मौजे जळगांव शहर येथील शेत सर्व्हे नंबर 418 यातील बखळ प्लॉट नंबर 127 याचे क्षेत्र 2.4070 आर.चौ.मी. यावरील बांधीव ए.आर.रेसीडेन्सी या फ्लॅट रेसिडेन्सी इमारत याचे एकुण बांधीव क्षेत्र 3.3698 आर.चौ.मी. या मिळकतीचे घोषणापत्र खालील प्रमाणे
1) पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. 101 याचे बांधीव क्षेत्र 42.37 चौ.मी., अविभाज्य क्षेत्र 30.09 चौ.मी. व वोटींग परसेटेंज 12.5 %
2) पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. 102 याचे बांधीव क्षेत्र 42.37 चौ.मी., अविभाज्य क्षेत्र 30.09 चौ.मी. व वोटींग परसेटेंज 12.5 %
3) दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 201 याचे बांधीव क्षेत्र 42.37 चौ.मी., अविभाज्य क्षेत्र 30.09 चौ.मी. व वोटींग परसेटेंज 12.5 %
4) दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 202 याचे बांधीव क्षेत्र 42.37 चौ.मी., अविभाज्य क्षेत्र 30.09 चौ.मी. व वोटींग परसेटेंज 12.5 %
5) तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 301 याचे बांधीव क्षेत्र 41.87 चौ.मी., अविभाज्य क्षेत्र 30.09 चौ.मी. व वोटींग परसेटेंज 12.5 %
6) तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 302 याचे बांधीव क्षेत्र 41.87 चौ.मी., अविभाज्य क्षेत्र 30.09 चौ.मी. व वोटींग परसेटेंज 12.5 %
7) चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 401 याचे बांधीव क्षेत्र 41.88 चौ.मी., अविभाज्य क्षेत्र 30.08 चौ.मी. व वोटींग परसेटेंज 12.5 %
8) चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 402 याचे बांधीव क्षेत्र 41.88 चौ.मी., अविभाज्य क्षेत्र 30.08 चौ.मी. व वोटींग परसेटेंज 12.5 %
गांवी अर्ज, सुची क्र. 2 व घोषणापत्राची झेरॉक्स प्रत दिलेवरुन नोंद दाखल केली असे.